सुखरूप रहा, जे काही शिकायचं असतं प्रणयातून, ताटातूटीतून, वेदनेतून, ते शिक
नीरेन्द्रनाथ चक्रवर्ती (१९ ऑक्टोबर १९२४-२५ डिसेंबर २०१८) हे बंगालीतील एक प्रसिद्ध कवी आहेत. त्यांच्या ‘उलंगा राजा’ (नग्न राजा) या कवितासंग्रहाला १९७४ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर कोलकाता विद्यापीठाने त्यांना २००७ साली डी. लिट या पदवीनेही सन्मानित केले. त्यांनी काही रहस्यमय कादंबऱ्याही लिहिल्या आहेत. त्यांच्या एका कवितेचा हा बंगालीतून थेट मराठीमध्ये केलेला अनुवाद.......